आरोग्य मंत्र हि साईट मी आपल्या सार्वसामान्य लोकांना सध्या आणि सोप्या भाषेमध्ये आपल्याला होणारे आजार त्यांचे घरगुती उपचार वाचायला मिळावेत म्हणून बनवत आहे. आणि आपल्या मनाकडे खूपच कमी लोक लक्ष देतात. अलीकडे डिप्रेशन आणि मनाचे आजार वाढत चालले आहेत. म्हणून त्याबद्दल आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे.या साईट वर तुम्हाला शरीर आणि मनाचे आजार का होतात ? त्यांच्यावर कोणते उपाय आपण करायला हवेत याबद्दल पूर्ण माहिती सध्या सोप्या भाषेमध्ये वाचायला मिळेल.