इथे वाचा अश्वगंधा चे चमत्कारीक फायदे मराठीतून | Ashwagandha Benefits In Marathi

अश्वगंधा या वनस्पतीचे आयुर्वेदिक भरपूर फायदे आहेत. अश्वगंधाचे सायंटिफिक नाव Withania Somnifera हे आहे. याला ‘ Indian Ginseng ‘ या नावाने देखील ओळखले जाते. अश्वगंधा ही आपल्या देशात सर्वत्र उपलब्ध होते. ही ताकद देणारी पौष्टिक औषधी वनस्पती आहे. याचे सर्वात जास्त गुणकारी roots असतात. अश्वगंधाची पाने चुरगळल्यावर तसेच त्यांच्या मुळांचा घोड्यासारखा वास येतो. म्हणून त्याचं नाव अश्वगंधा ठेवले असावे. आपला स्ट्रेस कमी करण्याचे काम ही वनस्पती करते. या लेखांमधून अश्वगंधा चे चमत्कारीक फायदे मराठीतून तुम्हाला वाचायला मिळतील. अश्वगंधाच्या भरपूर अशा फायद्यांमुळे हे आज-काल आपल्याला वेगवेगळ्या फॉर्ममध्ये बाजारात उपलब्ध आहेत जसे अश्वगंधाचे कॅप्सूल तसेच सिरपही आपल्याला मिळून जातात.

अश्वगंधा चे चमत्कारीक फायदे मराठीतून

 

अश्वगंधाच्या वेगवेगळ्या भागांचे फायदे –

अश्वगंधाची पाने –

अशवगंधाच्या पानांचाही अनेक उपचारांमध्ये उपयोग केला जातो. अश्वगंधाच्या पानांमध्ये वेदनाशामक आणि अँटिऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात. ज्यामुळे हे साधी सर्दी खोकला ताप यामध्ये आराम द्यायला मदत करते.

अश्वगंधाची मुळे –

अशवगंधाच्या मुळांमध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्म असतात.  अश्वगंधाच्या मुळांमध्ये अँटी डिप्रेसंट, एंटीबायोटिक सारख्या प्रॉपर्टीज असतात. वेगवेगळ्या आजारामुळे अश्वगंधाची मुळे खूप फायदेशीर ठरतात.

अश्वगंधाचेअश्वगंधा चे चमत्कारीक फायदे मराठीतून –

⇒ अश्वगंधा ही ट्यूमर मध्ये देखील उपयुक्त आहे जसे लंग कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर ओवरियन कॅन्सर मध्ये अश्वगंधा उपयुक्त आढळून आली आहे.

⇒ मानसिक आजार तसेच तणाव anxiety, डिप्रेशन कमी करण्यामध्येही अश्वगंधा फायदेशीर आहे.

⇒ अश्वगंधा हे पुरुषांमधील testosterone level आणि  fertility सुधारायला मदत करते. म्हणजेच पुरुषांची सेक्सुअल हेल्थ सुधारणांमध्ये ही उपयुक्त ठरते.

⇒ हृदयाच्या आजारांमध्ये जसे blood pressure, हृदयविकार अश्वगंधा खूप फायदेशीर आहे.

⇒ अश्वगंधा हे आपले muscle strength आणि muscle mass सुधारण्यामध्येही मदत करते.

⇒ तसेच आपली अतिरिक्त चरबी कमी करण्यामध्ये ही अश्वगंधा उपयुक्त ठरते. म्हणजे वजन कमी करण्यासाठी सुद्धा अश्वगंधाचा उपयोग केला जातो.

⇒ अश्वगंधा insulin secretion ला control करते ज्यामुळे  sugar level कमी होते. म्हणून डायबिटीस सारख्या आजारांमध्येही यामुळे आराम मिळू शकतो.

⇒ अश्वगंधा ही पुरुष आणि महिला दोघांच्याही internal आणि sexual health सुधारण्यामध्ये उपयुक्त ठरते.

⇒अश्वगंधा हे आपले केस काळे ठेवायलाही मदत करते. म्हणून सफेद केस मुळापासून काळे करण्यासाठी अश्वगंधाचा वापर आपण करू शकतो.

⇒ तसेच अश्वगंधा मळमळ उलटी सर्दी, खोकला, ताप यासारख्या सामान्य आजारांमध्येही लाभकारी आहे.

⇒ Thyroid सारख्या आजारांमध्येही अश्वगंधा उपयुक्त ठरते.

⇒ स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तसेच तणाव घालवण्यासाठी झोपेच्या समस्यांमध्ये देखील अश्वगंधा चा उपयोग केला जातो.

⇒ अश्वगंधाचा externally पण वापर केला जातो जसे अंगदुखी, joint pain, सूज इत्यादी

 

अश्वगंधा चा वापर कसा करावा ?

♦ तुम्हाला अश्वगंधाची पावडर सिरप कॅप्सूल तसेच तेलही बाजारात आरामात उपलब्ध होते.

♦ अश्वगंधाची पावडर तुम्ही गरम दुधामध्ये मध टाकून त्यासोबत घेतलं तर त्यामुळे झोप झोप न येण्याची समस्या दूर होते. तसेच हे तुमच्या reproductive system या सुधारण्यासाठी मदत करते.

♦ अश्वगंधा पावडर तुम्ही मध आणि तुपा सोबत घेतलं तर हे तुमच्या शरीराला एक चमक आणि नवीन ऊर्जा देण्याचे काम करते.

♦ अश्वगंधा चा वापर तुम्ही चहाच्या स्वरूपात श्रीखंड तसेच याचे लाडू करूनही करू शकता.

 

अश्वगंधाचे दुष्परिणाम –

⇒ पोस्टच्या सुरुवातीपासून अश्वगंधाचे एवढे फायदे बघितल्यावर या औषधीचे महत्त्व तर तुम्हाला समजलेच पण जसे प्रत्येक औषधी चे फायदे असतात तसेच काही नुकसानही असतात. त्यांच्या होणाऱ्या दुष्परिणामाबद्दलही आपल्याला माहिती असणे गरजेचे आहे ते आपण खाली बघू.

⇒ सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रेग्नेंट महिला तसेच स्तनपान करणाऱ्या महिलांनी अश्वगंधा घेणे टाळले पाहिजे.

⇒ अश्वगंधा जास्त quantity (over dose ) घेतल्यामुळे डायरिया, उलट्या सारखे त्रास होऊ शकतात.

⇒ BP आणि diabetes चे पेशंट असतील. ज्यांना low BP आणि low diabetes चा त्रास आहे त्यांनी हे घेणे टाळले पाहिजे. कारण अश्वगंधा BP आणि sugar level कमी करण्याचे काम करते.

 

समारोप –

या पोस्ट मध्ये आपण अश्वगंधा चे चमत्कारीक फायदे मराठीतून बघितले. अशवगंधाचा वापर आपल्याकडे पूर्वीपासूनच केला जात आहे. अशवगंधा हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणून high BP आणि diabetics चा त्रास असेल, तर तुम्ही याचे सेवन जरूर केले पाहिजे. अधिक आरोग्यविषयक पोस्ट वाचण्यासाठी आरोग्य मंत्र २४ ला पुन्हा भेट नक्की द्या.

हि पोस्ट पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!!!!!!!!!!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Contents
Scroll to Top