काय तुम्ही पण रोज सकाळी तुमचा चष्मा शोधत उठता का ? चष्मा तुमचा कॉन्फिडन्स दूर करतो का ? आणि तुम्हाला चष्मा आणि कॉन्टॅक्ट लेन्सेस पासून नेहमीसाठी सुटका मिळवायची आहे. जर तुमचे उत्तर हो असेल तर हो लेख तुमच्यासाठीच आहे. या लेखामधून आपण चष्म्याचा नंबर घालवण्यासाठी सोपे घरगुती उपाय बघणार आहोत. यासाठी तुम्हाला पैसे खर्च करण्याची काहीच गरज नाही. घरच्या घरी तुम्ही हे उपाय करू शकता.
पण तुम्हाला हे उपाय नियमितपणे करणे गरजेचे आहे. कमीत कमी 21 ते 30 दिवस तुम्ही हे दररोज करायला हवेत. यानंतर तुम्ही रिझल्ट स्वतः बघू शकाल की तुमच्या डोळ्यांचा नंबर कमी व्हायला लागला आहे आणि लवकरच चष्मा पासून तुमची नेहमीसाठी सुटका होईल. तुम्हाला दूरच चष्मा असेल किंवा जवळचा, तुम्ही लहान असो वा वृद्ध हे उपाय सर्वांसाठीच फायद्याचे आहेत. चला तर मग बघुया कोणत्या आहेत चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय –
चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय –
# सूर्याला बघणे (Sungazing) –
Sungazing म्हणजे सूर्याला जवळपास पाच मिनिटे बघणे !!! जर तुम्हाला चष्मा असेल तर तो आधी काढून ठेवा आणि मग सूर्याकडे बघा.मध्ये मध्ये तुम्ही डोळे ब्लिंकही करू शकता.
Sungazing किती वेळ करावी ?
→ जर तुम्ही पहिल्यांदा Sungazing करत असाल तर एका मिनिटापासून सुरुवात करा. आणि मग हळूहळू ते वाढवत पाच मिनिटापर्यंत घेऊन जा.
Sungazing कधी करावी ?
→ Sungazing नेहमी सूर्योदय झाल्यावर पहिल्या एक तासांमध्ये किंवा सूर्यास्ताच्या एक तासाआधी तुम्ही केली पाहिजे.
→ कधीही दुपारी आणि प्रखर उन्हात Sungazing करू नये. त्यामुळे डोळ्यांना त्रास होऊ शकतो.
Sungazing मध्ये काय होतं ?
→ Sungazing च्या दरम्यान सूर्याची किरणे तुमच्या डोळ्यांमध्ये absorb होत असतात. आणि तुमच्या डोळ्यांना heel करत असतात.
→ Sungazing करून झाल्यावर आपल्या हातांना रब करून 20-25 सेकंदासाठी आपल्या डोळ्यांवर ठेवा. याला पामिंग (palming) म्हणतात. हे करणे खूप महत्त्वाचे आहे कारण यावेळी तुमचे डोळे सूर्याची ऊर्जा ग्रहण करत असतात. आणि हे करताना हातांनी डोळ्यांना दाबायचे किंवा स्पर्श करायचा नाहीये. फक्त झाकून ठेवायचे आहे.
# डोळ्यांचे व्यायाम करा –
♦ डोळ्यांचे व्यायाम करण्यासाठी तुम्हाला फक्त रोज दहा मिनिटे द्यावे लागणार आहे.
♦ हे तुम्ही आपल्या रूममध्ये, गार्डनमध्ये, बाल्कनी मध्ये कुठेही करू शकता. आपला चष्मा आणि लेन्सेस काढून या एक्सरसाइज कराव्यात.
१. डोळ्यांना वर खाली करा –
→ सर्वात आधी डोळ्यांना दहा वेळा वर खाली जेवढं वर नेता येईल तेवढ वर न्या आणि मग जेवढं खाली घेऊन जाता येईल तेवढं घेऊन जा. असं दहा वेळा करा.
२. डोळ्यांना डाव्या आणि उजव्या बाजूला न्या-
→ यानंतर डोळ्यांना डाव्या आणि मग उजव्या बाजूला घेऊन जा.
३) डोळ्यांना कोपऱ्यातून फिरवा –
→ त्यानंतर डोळ्यांना कोपऱ्यातून (diagonally ) डाव्या आणि उजव्या बाजूला वर खाली न्या. आणि मग तेच दुसऱ्या बाजूनेही करा. हे सुद्धा दहा वेळा करा.
४) डोळ्यांना गोल फिरवा –
→ यामध्ये सुरुवातीला डोळ्यांना दहा वेळा clockwise (घड्याळाच्या) दिशेने फिरवा.
→ आणि मग दहा वेळा anti clockwise (घड्याळाच्या विरुद्ध) दिशेने फिरवा.
५) आय पुशअप एक्सरसाइज (eye push up exercise) –
→ आपला अंगठा नाकाच्या टोकाजवळ ठेवा. आणि नकाशा वरच्या भागाला बघा.
आणि त्याच कडे बघत रहा. आता तुमचा अंगठा हळूहळू दूर न्या. यादरम्यान पूर्ण फोकस अंगठ्याच्या टिप वर ठेवा.
→ जेव्हा आमच्या पूर्ण दूर जाईल तेव्हा पूर्ण फोकस अंगठ्याचा मागे दिसणाऱ्या दृश्यावर केंद्रित करा. आणि मग परत अंगठ्यावर फोकस करून त्याला परत आपल्या नाकाजवळ आणा. याला आय पुश अप्स (eye push up exercise) म्हणतात.
→ हे तुम्हाला दहा वेळा रिपीट करायचे आहे. आणि शेवटी पामिंग करा. आपले हात रब करून डोळ्यावर ठेवून त्यांना आराम द्या.
जर तुम्हाला या सर्व एक्सरसाइज लक्षात राहत नसतील तर युट्युब वगैरे वर सर्च करून त्यामध्ये बघून तुम्ही या करू शकता. आय एक्सरसाइज करण्यासाठी सकाळची वेळ बेस्ट असते. तुमच्या सकाळच्या व्यायामानंतर या एक्सरसाइज करू शकता. सकाळी वेळ नसेल तर जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही या करू शकता. अशा एक्सरसाइजमुळे डोळ्यातील मसल्स मजबूत व्हायला मदत होते.
# काकडीचे आयपॅक ( cucumber eye pack) –
→ काकडीचे आयपॅक बनवणे खूप सोपे आहे. यासाठी काकडी किसून घ्या. त्याचा किसलेला थोडा थोडा भाग घेऊन दोन्ही डोळ्यांवर ठेवा आणि पंधरा मिनिटे असेच राहू द्या.
→ पंधरा मिनिटे झाल्यावर काकडी काढून टाका. त्यामुळे डोळ्यांना थंडावा तर मिळतो सोबतच डोळ्यांना आरामही मिळतो.
→ आजच्या काळात आपला बहुतेक वेळ हा मोबाईल लॅपटॉप वर जातो कशामध्ये डोळ्यांना आराम देण्यासाठी काकडीचा हा आय पॅक खूप फायदेशीर आहे.
कधी आणि किती वेळा या पॅकचा उपयोग करावा ?
→ रोज कमीत कमी एक वेळा याचा उपयोग तुम्ही करायला हवा. याचा उपयोग तुम्ही सकाळचा व्यायाम झाल्यावर करू शकता किंवा संध्याकाळी याचा उपयोग केला जाऊ शकतो.
# त्राटक चा अभ्यास करा –
⇒ हे करण्यासाठी एका अंधाऱ्या खोलीमध्ये मेणबत्ती किंवा दिवा लावा. तो अशा प्रकारे ठेवा की तुमच्या नजरेच्या सरळ रेषेत येईल.
⇒ कम्फर्टेबल पोझिशन मध्ये बसून दिव्याच्या ज्योती वर आपले लक्ष केंद्रित करा. हे करताना आपला चष्मा किंवा लेंसेस आधी काढून ठेवा.
⇒ जर तुम्हाला मध्ये मध्ये डोळे मिटायचे असतील तर तुम्ही मिटू शकता पण कमीत कमी डोळे मिटण्याचा प्रयत्न करा.
⇒ हे करताना तुमच्या डोळ्यातून पाणी येईल त्यामुळे तुमच्या डोळ्यांची सफाई होईल. गळ्यातून येणारे पाणी वाहून जाऊ द्या.
⇒ हे खूप महत्त्वाचं आहे की त्राटक तसेच Sungazing करताना आपल्या डोळ्यांना टच करू नका.
⇒ आणि शेवटी पामिंग करावी. ही क्रिया तुम्ही पाच ते दहा मिनिटे रोज रात्री झोपण्यापूर्वी करा. आणि तुम्ही बघाल की तुमची दृष्टी दिवसेंदिवस तेज होत चालली आहे.
# रात्री नऊ नंतर कोणताही स्क्रीन टाईम नाही –
→ दिवसभर सकाळी उठल्यापासून आपण मोबाईल लॅपटॉप च्या स्क्रीन समोर असतो. वेगवेगळ्या स्थिर समोरच आपल्या देशातल्या बहुतेक वेळ जातो. आणि मनोरंजनासाठी पण आपण पुन्हा टीव्ही आणि मोबाईलच बघत राहतो. जास्त वेळ स्क्रीन समोर राहिल्याने त्यामधून निघणाऱ्या प्रकाशामुळे आपल्या eye cells ला नुकसान पोहोचते. म्हणून काही झालं तरी रात्री नऊ नंतर No screen time असा नियम तुम्ही बनवून घेतला पाहिजे. आपल्या शेड्युल त्याप्रमाणे सेट करायला हवं. असे केल्यामुळे तुमच्या डोळ्यांना तर आराम मिळेलच पण तुम्हाला झोपही खूप छान लागेल.
सांगितलेले उपाय करायला तुम्ही सुरुवात करा. लहान मुलांमध्ये तर लवकर याचा परिणाम बघायला मिळतो आणि चष्मा निघून जायला मदत होते. 15 दिवसांमध्येच तुमची दृष्टी सुधारायला लागते.
समारोप –
तर आज आपण चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय बघितले. जर तुम्हाला खूप दिवसांपासून चष्मा असेल आणि त्यापासून तुम्ही सुटका मिळवू इच्छित असाल तरी या स्टेप्स फॉलो करून बघा. आणि तुम्हाला काय फायदा झाला हे खाली कमेंट मध्ये येऊन सांगा.
लेख पूर्ण वाचल्याबद्दल खूप खूप धन्यवाद !!!!!